{
  "village_code": "270200040015410000",
  "village_name": "वेल्हाणे बु.",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5461,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:21:04Z",
  "surveys": [
    "474/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया,शाखा बोरविहीर ता.जि.धुळे\nलिहून देणार : वंदनाबाई आनंदा माळी,रावसाहेब आनंदा माळी रा.वेल्हाणे बु ता.जि.धुळे यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 474/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज,इकरार पत्रक सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया,शाखा बोरविहीर ता.जि.धुळे यांचेकडील इकरार पत्रक दिनांक-13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जितेंद्र रघुनाथ शिंदे"
}
