{
  "village_code": "270200040015410000",
  "village_name": "वेल्हाणे बु.",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5463,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:21:04Z",
  "surveys": [
    "379/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा बोरविहीर ता.जि.धुळे\nलिहून घेणार : राजेंद्र सुकलाल बोरसे\nयांनी सर्व्हे क्रमांक :379/2 तपशिल :दिनांक 17/10/2018 रोजी सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया चा राजेंद्र सुकलाल बोरसे यांच्या नावे र.रु.66000/- कर्ज. - 3351\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा बोरविहीर यांचेकडील दाखला दिनांक-15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जितेंद्र रघुनाथ शिंदे"
}
