{
  "village_code": "270200040015410000",
  "village_name": "वेल्हाणे बु.",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5472,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:21:04Z",
  "surveys": [
    "42/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार :सेंट्रल बँक ऑफ इंडिया,शाखा बोरविहीर ता.जि.धुळे\nलिहून देणार : कारभारी बळीराम पाटील रा. कुंडाणे यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज इकरार पत्रक सत्य प्रत व मा. व्यवस्थापक : सेंट्रल बँक ऑफ इंडिया,शाखा बोरविहीर ता.जि.धुळे यांचेकडील इकरार पत्रक दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जितेंद्र रघुनाथ शिंदे"
}
