{
  "village_code": "270200040015410000",
  "village_name": "वेल्हाणे बु.",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5477,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:35:37Z",
  "surveys": [
    "14/1",
    "14/3",
    "23/2",
    "73/3/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026लिहुन देणार : एच. डी.एफ.सी.बँक लि. शाखा धुळे ता.जि.धुळे\nलिहुन घेणार : संजय प्रल्हाद पवार वजेसिंग प्रल्हाद पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक 23/2,14/1, 14/3, 73/3/2 वर फेरफार क्रमांक 2813 ने घेतलेला बोजा एच.डि.एफ.सी.बॅंक शाखा धुळे यांचा र रु 5.02.000/- चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा धुळे यांचेकडील रिलीज डीड दि.28/10/2026 व नाहरकत पत्र दि. 13/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जितेंद्र रघुनाथ शिंदे"
}
