{
  "village_code": "270200040015410000",
  "village_name": "वेल्हाणे बु.",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5478,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:35:37Z",
  "surveys": [
    "73/3/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया बोरविहीर, ता.जि.धुळे\nलिहुन देणार : योगेश धनराज मराठे ,ललीताबाई धनराज मराठे ,विशाल धनराज मराठे रा. वेल्हाणे बु. यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/3/1/ब क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश धनराज मराठे ,ललीताबाई धनराज मराठे ,विशाल धनराज मराठे यांनी अर्ज, इकरार पत्रक सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील इकरार पत्रक दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जितेंद्र रघुनाथ शिंदे"
}
