{
  "village_code": "270200040015430000",
  "village_name": "तांडा (कुंडाणे प्र.वे)",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 969,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:10:22Z",
  "surveys": [
    "28/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nश्री ममराज ठाणू वंजारी यांची मौजे तांडा कुंडाणे प्र.वे येथील गट नं. 28/1 चे क्षेत्र 2.35 आर + पो.ख. 0.30 आर, आकार 8.60 पै सदर मिळकतीत फेरफार क्र. 908 अन्‍वये नावात दुरूस्‍ती कामी नोंद झालेली दिसून येत आहे परंतु सदर गटावर कोणताही आदेश प्राप्‍त झालेला दिसून येत नाही. सदरचा फेरफार अन्‍वये गट क्र. 27/2 या गटावर आदेश प्राप्‍त झालेला असून काही तांत्रिक अडचणीमुळे सदरची नोंद ही गट क्र. 27/2 वर क्रमप्राप्‍त होणे अपेक्षित होते परंतु तांत्रिक अडचणीमुळे फेरफार क्र. 908 हा 27/2 व 28/1 या गटावर झालेला दिसून येत आहे म्‍हणून आज रोजी ममराज ठाणू वंजारी यांचे गटावर दुरूस्‍ती नोंद केली असे.\n(अर्ज,वर्दी, फेरफार क्र. 908 वरून )",
  "talathi": "निलेश विश्‍वासराव पाटील"
}
