{
  "village_code": "270200040015450000",
  "village_name": "निमडाळे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6553,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:36:15Z",
  "surveys": [
    "443/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : कॅनरा बँक शाखा मोराने , मोराने\nलिहून देणार : शीतल सुनील सूर्यवंशी रा. निमडाळे यांनी रक्कम रुपये 110000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 443/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक शाखा मोराने यांचेकडील बँक डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 110000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n(अर्ज वर्दी, बँक डिक्लेरेशन वरुन)",
  "talathi": "संतोष महेद्र अहिरे"
}
