{
  "village_code": "270200040015450000",
  "village_name": "निमडाळे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6556,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:36:15Z",
  "surveys": [
    "430"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 953\nआदेश दिनांक : 25/05/2023\nमा. जिल्हाधिकारी सो. यांचे कडील आदेश क्र.ब/कक्ष-२/ए जी आर/कावि/४३५/२०२३ दि.१७/०५/२०२३ व मा. तहसिलदार धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/-जमीन-२/कावि/९५३/२०२३ दि.२५/०५/२०२३ व फेरफार क्र. २४६२ अन्वये मौजे निमडाळे येथील गट नं. ४३० वरील प.खा.लँ. मँ.बँक धुळे हे नाव ७/१२ वर लागले होते. सदर बँकेचे कमी करून वामन झिपा भिल हे नाव दाखल केले.\n(मा. जिल्हाधिकारी सो. यांचे कडील आदेश क्र.ब/कक्ष-२/ए जी आर/कावि/४३५/२०२३ दि.१७/०५/२०२३ व मा. तहसिलदार धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/-जमीन-२/कावि/९५३/२०२३ दि.२५/०५/२०२३ व फेरफार क्र. २४६२ वरुन)",
  "talathi": "संतोष महेद्र अहिरे"
}
