{
  "village_code": "270200040015460000",
  "village_name": "गोंदुर",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4554,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:01:39Z",
  "surveys": [
    "246"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- जगदीश दगा माळी ,प्रमिला कैलास माळी ,सुभाष दगा माळी ,सुरेश दगा माळी ,हिमंत चमारू माळी - - -रा. गोंदुर (खाता क्रमांक139) शेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक 246, लागवडीयोग्य क्षेत्र 3.7800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.04 हे.आर.चौ.मी पैकी सदर गटात असलेल्या विहिरीतून पाणी घेण्याचा हिस्सा कायम स्वरूपी सामाईक व वहीवाटी साठी जाणे येणे करिता रस्ता सहित हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\n1.जगदीश दगा माळी ,सुभाष दगा माळी ,सुरेश दगा महाजन माळी - - -, (खाता क्रमांक :-3561) गट/सर्व्हे क्रमांक 246 चे उत्तरेकडील भागाचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.26 आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी\n2.प्रमिलाबाई कैलास माळी , (खाता क्रमांक :-3562) गट/सर्व्हे क्रमांक 246 चे दक्षिण उत्तरेकडील मध्यम भागाचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.26 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी\n3.हिम्मत चमारू माळी , (खाता क्रमांक :-3563)गट/सर्व्हे क्रमांक 246 चे दक्षिणेकडील भागाचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.26 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5233/2026 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1677000 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.( अर्ज व दस्ताची प्रत वरून नोंद केली असे.)",
  "talathi": "सुनिल विठठल सुरसे"
}
