{
  "village_code": "270200040015460000",
  "village_name": "गोंदुर",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4586,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:01:39Z",
  "surveys": [
    "4/1/11/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026\nलिहुन देणार:- सिनिक बिल्‍डकॉन प्रा.लि तर्फे कार्यकारी संचालक सुरेश बंकटलाल भतवाल तर्फे ज.मु. म्हणून श्री. जयंत दिनकर सोनवणे (खाता क्रमांक 2560) यांचे गोंदूर शिवारतील बिनशेती प्लॉट गट क्रमांक 4/1/11/ब, बिगरशेती क्षेत्र 1.3612 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3612 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : सुनिल मोहनलाल अग्रवाल ( H. U. F.) (खाता क्रमांक :-3578 )गट क्रमांक 4/1/11/ब बिगरशेती क्षेत्र 1.3612 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4449/2013 दिनांक 15/06/2013 प्रमाणे रक्कम रुपये 103700 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज व दस्ताची प्रत वरून नोंद केली असे.)\n(अर्ज व दस्ताची प्रत वरून नोंद केली असे.)",
  "talathi": "सुनिल विठठल सुरसे"
}
