{
  "village_code": "270200040015460000",
  "village_name": "गोंदुर",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4587,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:01:39Z",
  "surveys": [
    "198"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/10/2026\nलिहुन घेणार : कॅनरा बॅंक शाखा मोराणे , मोराणे\nलिहुन देणार : सतिष शंकर पाटील( भदाणे) गोंदूर शिवारतील शेत जमीन गट नंबर/ सर्वे नंबर 198 (खाते क्र. 443) यांनी मा. व्यवस्थापक कॅनरा बॅंक शाखा मोराणे यांचेकडील पत्र दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 185000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.86 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिष शंकर पाटील , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 185000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.( अर्ज व बँकेच्या पत्रावरून नोंद केली असे.)",
  "talathi": "सुनिल विठठल सुरसे"
}
