{
  "village_code": "270200040015460000",
  "village_name": "गोंदुर",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4593,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:01:39Z",
  "surveys": [
    "128"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार:- प्रतिभा राजेंद्र पाटील रा. गोंदुर(खाता क्रमांक2612) यांचे गट/सर्व्हे क्रमांक128, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0107 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी वहीवाटी प्रमाणे जाने येणे करिता रस्ता सहित हे त्यांनी\nलिहुन घेणार : पूजा अनिल भामरे , (खाता क्रमांक :-3598)गट/सर्व्हे क्रमांक 128 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7002/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(सूची क्र. II वरून नोंद केली असे.)",
  "talathi": "सुनिल विठठल सुरसे"
}
