{
  "village_code": "270200040015470000",
  "village_name": "भोकर",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7487,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:22:54Z",
  "surveys": [
    "208/41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026रेखाबाई संजय पाटील यांनी सुशिलाबाई रमेश पाटील यांचेकडुन गट नंबर 208 पैकी प्लॉट नंबर 41 क्षेत्र 181.25 चौ.मी. यापैकी उत्तरेकडील निम्मा भागाचे क्षेत्र 90.625 चौ.मी दिनांक 18/01/2010 रोजी दुय्यम निबंधक धुळे 2 यांच्याकडील रजि खरेदीने घेतला त्याबाबत गावी फेरफार नोंद क्रमांक 1675 ने नाव दाखल करण्यात आलेले आहे.परंतु नाव 7/12 मध्ये इतर अधीकारात दाखल केले तरी महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, १९७१ यातील नियम ३,५,६ आणि ७ नुसार अभिलेख अद्यावत करणे अत्यावश्यक असल्याने व खरेदी घेणार श्रीमती रेखाबाई संजय पाटील यांचे नाव यांचे नाव इतर अधिकारात असल्याने ते कब्जेदार सदरी दाखल केले असे.\nतसेच 1.फेरफार नोंद क्रमांक 1675 - रेखाबाई संजय पाटील यांनी सुशिलाबाई रमेश पाटील यांचेकडुन गट नंबर 208 पैकी प्लॉट नंबर 41 क्षेत्र 181.25 चौ.मी. यापैकी उत्तरेकडील निम्मा भागाचे क्षेत्र 90.625 चौ.मी सब रजि खरेदीने घेतला.\n2. फेरफार नोंद क्रमांक 1674 - सगिताबाई राजेंद्र पा. यांनी सुशिलाबाई रमेश पाटील यांचेकडुन गट नंबर 208 पैकी प्लॉट नंबर 41 क्षेत्र 181.25 चौ.मी. यापैकी दक्षिणेकडील निम्मा भागाचे क्षेत्र 90.625 चौ.मी सब रजि खरेदीने घेतला.\n3. फेरफार नोंद क्रमांक 5750- संगिता किशोर पाटील यांनी सगिताबाई राजेंद्र पा. यांचेकडुन गट नंबर 208 पैकी प्लॉट नंबर 41 क्षेत्र 181.25 चौ.मी. यापैकी दक्षिणेकडील निम्मा भागाचे क्षेत्र 90.625 चौ.मी सब रजि खरेदीने घेतला\nम्हणून आज रोजी दिसत असलेले संगीताबाई राजेंद्र पाटील यांचे नाव कमी केले करून अधिकाराभिलेख अद्यावत केले असे\n(महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, १९७१ यातील नियम ३,५,६ आणि ७ नुसार)",
  "talathi": "प्रशांत सतिष काकडे"
}
