{
  "village_code": "270200040015470000",
  "village_name": "भोकर",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7488,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:22:54Z",
  "surveys": [
    "208/55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमिनाबाई रवींद्र पाटील यांनी प्रताप कौतिक पाटील यांचेकडुन गट नंबर 208 पैकी प्लॉट नंबर 55 क्षेत्र 170.50 चौ.मी. यापैकी उत्तरेकडील भागाचे क्षेत्र 45.53 चौ.मी दिनांक 11/03/2010 रोजी दुय्यम निबंधक धुळे 1 यांच्याकडील रजि खरेदीने घेतला त्याबाबत गावी फेरफार नोंद क्रमांक 1688 ने नाव दाखल करण्यात आलेले आहे.परंतु नाव 7/12 मध्ये इतर अधीकारात दाखल केले तरी महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, १९७१ यातील नियम ३,५,६ आणि ७ नुसार अभिलेख अद्यावत करणे अत्यावश्यक असल्याने व खरेदी घेणार श्रीमती मिनाबाई रवींद्र पाटील यांचे नाव यांचे नाव इतर अधिकारात असल्याने ते कब्जेदार सदरी दाखल केले आहे.\n1. फेरफार नोंद क्रमांक 589 - रवींद्र अर्जुन पाटील यांनी काळू श्रावण पाटील यांचेकडुन गट नंबर 208 पैकी प्लॉट नंबर 55 क्षेत्र 170.50 चौ.मी. यापैकी उत्तरेकडील निम्मा भागाचे क्षेत्र 45.53 चौ.मी सब रजि खरेदीने घेतला आहे .\n2. फेरफार नोंद क्रमांक 1664 - प्रताप कौतिक पाटील यांनी रवींद्र अर्जुन पाटील गट नंबर 208 पैकी प्लॉट नंबर 55 क्षेत्र 170.50 चौ.मी. यापैकी उत्तरेकडील निम्मा भागाचे क्षेत्र 45.53 चौ.मी सब रजि खरेदीने घेतला आहे.\n3. फेरफार नोंद क्रमांक 1688- मिनाबाई रवींद्र पाटील यांनी प्रताप कौतिक पाटील यांचेकडुन गट नंबर 208 पैकी प्लॉट नंबर 55 क्षेत्र 170.50 चौ.मी. यापैकी उत्तरेकडील निम्मा भागाचे क्षेत्र 45.53 चौ.मी सब रजि खरेदीने घेतला आहे.\n(महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, १९७१ यातील नियम ३,५,६ आणि ७ नुसार )",
  "talathi": "प्रशांत सतिष काकडे"
}
