{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69822,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:40Z",
  "surveys": [
    "16/6/मं"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बॅक ऑफ इंडिया शाखा देवपुर धुळे\nलिहुन देणार : संमतीदार रावसाहेब बारकु चौधरी,आशा विलास महाले रा. वलवाडी यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6538 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- कर्ज घेऊन गहाणखत केलेने गट नंबर/ सर्वे नंबर 16/6/मं.अ.प्र.प्लॉट नं./42/मो.प्र.प्लॉट.नं/44 यापैकी उत्तरे कडुन दक्षीण भागाकडील रो हाऊस क्र.डी चे बिगरशेती क्षेत्र 1.3304 आर.चौ.मी.(क्षेत्र 133.04 चौ.मी) वर बोजा दाखल करणेबाबत श्री रावसाहेब बारकु चौधरी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.( SRO कडील सुची क्र.2 वरुन)\n16/6/मंप्रप्लॉटनं42/मोप्रप्लॉटनं44/मंअप्रप्लॉटनं43/मोप्रप्लॉटनं45,16/6/मं.अ.प्र.प्लॉट नं./42/मो.प्र.प्लॉट.नं/44",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
