{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69852,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:40Z",
  "surveys": [
    "101/1/2/1/20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nलिहुन घेणार : जळगांव जनता सहकारी बँक लि. जळगाव शाखा देवपुर धुळे\nलिहुन देणार : गणेश शांताराम पाटील रा. वलवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4928 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000/- कर्ज घेऊन गहाणखत केलेने गट नंबर/ सर्वे नंबर 101/1/2/1/20 यापैकी द्क्षीणे कडील भागाचे क्षेत्र 96.00 चौ. मि. वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश शांताराम पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.( SRO कडील सुची क्र.2 वरुन)",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
