{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69862,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:40Z",
  "surveys": [
    "7/12/33"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nनम्रता सचिन जयस्वाल ,मिना सुनिल परदेशी -रा. वलवाडी (खाता क्रमांक 151006) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 7/12/33, बिगरशेती क्षेत्र 1.8700 आर.चौ.मी यापैकी उत्तरे कडील सामाइकातील अविभाज्य भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.85 आर.चौ.मी.(क्षेत्र 85.00 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nचंद्रकांत वाल्मिक साबळे ,प्रज्ञा चंद्रकांत साबळे - - -, (खाता क्रमांक :-151386) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4951 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 330000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
