{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69867,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:40Z",
  "surveys": [
    "8/2/70"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nविजया लाखा राऊत रा. वलवाडी (खाता क्रमांक 150911) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 8/2/70, बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी यापैकी पश्चिमे कडील सामाईकातील अविभाज्य भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.90 आर.चौ.मी.(क्षेत्र 90.00 चौ.मी) हे त्यांनी\nमंगेश रायका वळवी रा. वलवाडी(खाता क्रमांक150912) गट/सर्व्हे क्रमांक8/2/70, बिगरशेतीक्षेत्र 1.8000 आर.चौ.मी यापैकी पूर्वे कडील सामाईकातील अविभाज्य भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.90 आर.चौ.मी.(क्षेत्र 90.00 चौ.मी) हे त्यांनी असे मिळुन क्षेत्र 180.00 चौ. मि.\nलिहुन घेणार :\nस्नेहा लोटन वळवी , (खाता क्रमांक :-151387) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4976 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 420000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ( SRO कडील सुची क्र.2 वरुन)",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
