{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69872,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:40Z",
  "surveys": [
    "22/62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nपत्र क्रमांक : 2162 जा.क्र.वि-4/गृहनि/श्री विघ्नहर्तासहगृह/7/12 उतारा नाव लावणे/सन2023\nपत्र दिनांक : 09/आगष्ट/2023\nअवसायक श्री विघ्नहर्ता सहकारी गृह निर्माण संस्था मर्या.देवपुर धुळे यांचे कडील पत्र दिनांक 14/07/2023 संदर्भ व उपनिबंधक सहकारी संस्था धुळे तालुका धुळे यांचे कडील आदेश 2162 जा.क्र.वि-4/गृहनि/श्री विघ्नहर्तासहगृह/7/12 उतारा नाव लावणे/सन2023\nपत्र दिनांक 09/आगष्ट/2023 विषय -गृह निर्माण संस्थेच्या राजीनामा दिलेल्या सभासदाचे 7/12 उता-यावरील संस्थेचे नांव कमी करुन सदर सभासदाचे नावे कब्जेदार सदरी लावणे बाबत श्री विघ्नहर्ता सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.देवपुर धुळे या संस्थेचे नाव कमी करणे बाबत मौजे वलवाडी ता.धुळे जि.धुळे येथील सर्व्हे नंबर 22 यातील खालील प्लॉट चे सभासदाचे या संस्थेचे सभासद असुन त्यांचे कडे कर्ज येणे बाकी नाही\n1)सर्व्हे नंबर 22 पैकी प्लाट नं.62 क्षेत्र 316.20 चौ.मी.वरील केशरबाई मधुकर पाटील,विक्रम मधुकर पाटील,वैशाली ईश्वरसिंग पाटील,शोभा गोपाल पाटील\nयांचे नाव कब्जेदार सदरी दाखल करुन सोसायटी चे नाव कमी केले असे\n(अर्ज,9 ची वर्दी नोटीस/अवसायक श्री विघ्नहर्ता सह.गृह निर्माण सोसा.चे पत्रा वरुन)",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
