{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69879,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:40Z",
  "surveys": [
    "147/म"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nलिहुन घेणार : मॉर्गेजी-युनियन बँक ऑॅफ इंडिया मुख्य शाखा धुळे\nलिहुन देणार : अनिल शामकांत पाथरवट , आशा शामकांत पाथरवट , सुनिल शामकांत पाथरवट रा. वलवाडी यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6769 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1690000/- कर्ज घेऊन गहाणखत केलेने गट नंबर/ सर्वे नंबर 147/म.अ‍.प्र.प्लॉट.नं./5/अ/मो.प्र.प्लॉट.नं/9 यापैकी रो हाऊस क्र बी (उत्तरे कडील )भाग क्षेत्र 61.32 चौ.मि. वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल शामकांत पाथरवट ,आशा शामकांत पाथरवट ,सुनिल शामकांत पाथरवट , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1690000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.( SRO कडील सुची क्र.2 वरुन)\n147/म.अ‍.प्र.प्लॉट.नं./5/अ/मो.प्र.प्लॉट.नं/9,147/म.अ‍.प्र.प्लॉट.नं./5/अ/मो.प्र.प्लॉट.नं/9",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
