{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69899,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयताचे नाव कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:40Z",
  "surveys": [
    "27/2/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nश्री.विकास नारायण देवरे (पाटील) यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 27/2/2/ब, मधिल खातेदार निर्मला नारायण पाटील\nहे दि.07/08/2021 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच वरील सर्व्हे नंबर वर फेरफार नोंद क्र.37271 ने,दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. (अर्ज व मृत्यु दाखला,प्रतिज्ञापत्र,वर्दी नोटीस दिले वरुन)",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
