{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69911,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:40Z",
  "surveys": [
    "27/2/15/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nपत्र क्रमांक : जा.क्र.वि-4/गृनि/श्रीगुरुसहगृहसंस्था/नोंदणीरद्दआदेश/903/सन2023\nपत्र दिनांक : 08/मार्च/2023\nम.उपनिबंधक सह.संस्था धुळे ता.धुळे महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम 1960 चे कलम 21 व कलम 109 महाराष्ट्र शासन अधिसुचना डी एल ई/एच एस जी/टीसी/956/सन1994 दि.13/04/1994 अन्वये श्रीगुरु सहकारी ग़ृह निर्माण संस्था म.धुळे ता.जि.धुळे या संस्थेची नोंदणी रद्द केल्याने\n1)सर्व्हे नंबर 27/2 पैकी प्लाट नं 15/ब क्षेत्र 60.00 चौ.मी.वरील सभासद-कृष्णा खुशाल वाघ\nयांचे नाव कब्जेदार सदरी दाखल करुन सोसायटी चे नाव कमी केले असे.\n(अर्ज,वर्दी,म.उपनिबंधक सह.संस्था कडील आदेश वरुन)",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
