{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69934,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:40Z",
  "surveys": [
    "25/3/28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nलिहून देणार : विलीनीकरणापूर्वीचे नाव बॅक ऑफ हैदराबाद शाखा देवपूर धुळे विलीनीकरणानंतरचे नाव भारतीय स्टेट बँक शाखा देवपूर धुळेचे मेनेजर/प्रतिनिधी सुशांत रामचद्र\nलिहून घेणार : अशोक साहेबराव देसले,मालती अशोक देसले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 25/3/28 तपशिल : अशोक साहेबराव देसले वै-1 यांनी त्यांचे हिश्यावर बॅक ऑफ हैदराबाद शाखा धुळे कडील र.रु/ 11,17000/ चे रजि.गहाणखत बोजा दाखल - 44497\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा दुय्यम निबंधक धुळे-1 यांचे समोर दस्त क्रमांक 5999 दिनांक 02/09/2026 रोजी रिकन्व्हेन्स केल्याने सर्व्हे नंबर 25/3 पैकी प्लॉट नंबर 28 यापैकी द्क्षीणे कडील भागाचे क्षेत्र 82.50 चौ.मी. ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,सुची क्र.2 वरुन)",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
