{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69937,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:40Z",
  "surveys": [
    "104/1/2/3/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार शरद राजधर पवार यांनी अर्ज दिला की,मौजे वलवाडी ता.धुळे जि.धुळे येथिल सर्व्हे नंबर 104/1/2/3 पैकी प्लॉट नंबर 15 चे एकुण क्षेत्र 241.87 चौ.मी.प्लॉटच्या अधिकार अभिलेख पत्रकात दुरुस्ती होणे कामी अर्जदार यांचे अर्ज नुसार हस्तलिखीत 7/12 चे कब्जेदार शरद राजधर पवार असे नाव असुन ऑनलाईन 7/12 प्रमाणे शरद राजधर पाटील असे चुकीची नोंद झाली असून फेरफार नोंद क्रमांक 15487 त्या प्रमाणे शरद राजधर पवार याप्रमाणे नविन खाता तयार करुन खात्यात दुरुस्ती करुन या भुखंडाचे 7/12 उता-यावर दुरुस्ती करुन नोंद केली असे (अर्ज,7/12,फेरफार नोंद क्र.15487 वरोन)",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
