{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69942,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:40Z",
  "surveys": [
    "17/1/ब/35"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nनिलिमा देवेंद्र चित्ते ,मुकुल करणसिंग तवर -रा. वलवाडी (खाता क्रमांक 150006) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 17/1/ब/35, बिगरशेती क्षेत्र 2.0625 आर.चौ.मी यापैकी सामाईकातील अविभक्त हिस्साचे द्क्षीणे कडील (रो हाऊस क्र.सी )भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.7361 आर.चौ.मी.(क्षेत्र 73.61 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअरुण सुभाष मासुळे ,अश्विनी आनंदा बागुल - - -, (खाता क्रमांक :-151409) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4693 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
