{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69948,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:40Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार:-\nउमेश धनंजय पंचभाई ,माया धनंजय पंचभाई - - -रा. वलवाडी (खाता क्रमांक 146977) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 10/6/पैकी प्लॉट नं/16/अ, बिगरशेती क्षेत्र 1.4875 आर.चौ.मी यापैकी लि.देणार यांचे मालकीचा द्क्षीणे कडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.7437 आर.चौ.मी.(क्षेत्र 74.375 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरिंकु रतिलाल शिंदे , (खाता क्रमांक :-151424) यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7021 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ( SRO कडील सुची क्र.2 वरुन)\n10/6/पैकी प्लॉट नं/16/अ,10/6/पैकी प्लॉट नं/16/अ",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
