{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69955,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:40Z",
  "surveys": [
    "9/6/27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार जगदिश जगन्नाथ बागड यांनी अर्ज दिला की यांच्या मौजे वलवाडी ता.धुळे जि.धुळे येथिल सर्व्हे नंबर 9/6 पैकी प्लॉट नंबर 27 चे एकुण क्षेत्र 185.40 चौ.मी.यापैकी उत्तरे कडील भाग 92.5 चौ.मी.असून हस्तलिखित 7/12 चा प्लॉटच्या इतर अधिकारात गावी पुर्वीचा फेरफार नोंद क्रमांक 16602,16601 ने नाव इतर अधिकारात लागलेली असुन ऑनलाईन 7/12 ला नोंद झाली नसल्याने हस्तलिखित 7/12 प्रमाणे खात्यात दुरुस्ती करुन या प्लॉटच्या 7/12 उता-यावर खात्यात दुरुस्ती करुन नोंद केली असे (अर्ज,सातबारा,फेरफार क्रमांक 16601,16602 वरुन)",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
