{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69957,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:40Z",
  "surveys": [
    "3/2/ब/2/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार:-\nदिलीप शिवाजी माळी रा. वलवाडी (खाता क्रमांक 142969) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 3/2/ब/2/4, बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी यापैकी लि.देणार यांचे मालकीचा पुर्वे कडील भागाचे सामाईकातील अविभाज्य भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.75 आर.चौ.मी.(क्षेत्र 75.00 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nज्योती प्रकाश बाविस्कर , (खाता क्रमांक :-151037) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3520 दिनांक 25/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2060000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
