{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69960,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:40Z",
  "surveys": [
    "18/3/1/3/2/3/3/60/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nभरत बुधा देवरे ,योगीता भरत देवरे - - -रा. वलवाडी (खाता क्रमांक 138052) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 18/3/1/3/2/3/3/60/ब, बिगरशेती क्षेत्र 1.6600 आर.चौ.मी यापैकी सामाईकातील अविभक्त पूर्वे कडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 1.11 आर.चौ.मी.(क्षेत्र 111.00 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रशांत रमेश पाटील ,मनिषा प्रशांत पाटील - - -, (खाता क्रमांक :-151428) यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4895 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
