{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69963,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:33:40Z",
  "surveys": [
    "34/5/26"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nसतीशचंद्र दत्तात्रय कुलकर्णी रा. वलवाडी (खाता क्रमांक 139632) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 34/5/26, बिगरशेती क्षेत्र 2.8270 आर.चौ.मी यापैकी सामाईकातील अविभाज्य मालकीचे उत्तरे कडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 1.3222 आर.चौ.मी.(क्षेत्र 132.22 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nवसंत अवचित माळी , (खाता क्रमांक :-151442) यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7079 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 510000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
