{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69968,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:40Z",
  "surveys": [
    "16/6/पैकीप्लॉटनं/14/15"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nनिर्माण रिअल्टी चे पार्टनर गिरीष राजेंद्र हवेलीकर ,निर्माण रिअल्टी चे पार्टनर संकेत सतीष मिस्तरी - - -रा. वलवाडी (खाता क्रमांक 145323) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 16/6/पैकीप्लॉटनं/14/15, बिगरशेती क्षेत्र 3.6000 आर.चौ.मी यापैकी नयनतारा बंगलोज पैकी उत्तरे कडील रो हाऊस नं.4 भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.6060 आर.चौ.मी.(क्षेत्र 60.60 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगजानन अर्जुनराव खरात , (खाता क्रमांक :-151431) यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 872 दिनांक 28/02/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
