{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69971,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:40Z",
  "surveys": [
    "90/1/अ/73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : स्‍टेट बॅक ऑफ इंडीया पूर्वीची शाखा हैद्राबाद धुळे व आताचे शाखा देवपूर धुळे तर्फे मैनेजर/प्रतिनिधी सुशांत रामचंद्र\nलिहून घेणार : सुनिल काशिनाथ जाधव,अर्चना सुनील जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 90/1/अ/73 तपशिल : स्‍टेट बॅक ऑफ हैद्राबाद शाखा धुळे यांचा रु1190000 चा बोजा - 44494\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा दुय्यम निबंधक धुळे-3 यांचे समोर दस्त क्रमांक 5060 दिनांक 13/10/2026 रोजी रिकन्व्हेन्स केल्याने सर्व्हे नंबर 90/1/अ पैकी प्लॉट नंबर 73 चे क्षेत्र 150.00 चौ.मी.७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,सुची क्र.2 वरुन)",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
