{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69974,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:33:40Z",
  "surveys": [
    "33/2/3/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\n1)लिहुन देणार:- भगवान पितांबर बोरसे 2)लिहुन देणार:- भास्कर पितांबर बोरसे 3)लिहुन देणार:- लालचंद पितांबर बोरसे (खाता क्रमांक :- 148534 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 33/2/3/13 चे क्षेत्र 160.00 चौ.मी.वरील मिळकती मधील आमचा लिहून देणार यांचा असलेला अविभक्त हिस्सा लिहून घेणार यांच्या लाभात विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले\nहक्कसोड लिहुन घेणार:- 1)देविदास पितांबर बोरसे 2)सुरेश पितांबर बोरसे यांना दुय्यम निबंधक धुळे 1 यांचे कडील दस्त क्रमांक 7100 दिनांक 26/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
