{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69979,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:40Z",
  "surveys": [
    "125/4/18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nलिहुन देणार:-\nज्ञानेश्‍वर शालीग्राम पाटील रा. वलवाडी (खाता क्रमांक 134761) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 125/4/18, बिगरशेती क्षेत्र 3.1500 आर.चौ.मी यापैकी दक्षीणेकडून रो हाऊस नं.2 चे प्लॉट बिगरशेती क्षेत्र 0.5898 आर.चौ.मी.(क्षेत्र 58.975 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nछायाबाई शामकांत सोनवणे ,सायली शामकांत पाटील ,(खाता क्रमांक :-151432) यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6541 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.यापूर्वी फेरफार नोंद क्र 69865 घेण्यात आली होती परंतु त्या नोंद मध्ये लि.घेणार यांचे नावात चूक झाल्याने नविन फेर नोंद घेतली असे (अर्ज,सुची क्र.2,वरुन)",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
