{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69985,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:40Z",
  "surveys": [
    "33/4/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nप्रदिप रामदास बोरसे रा. वलवाडी (खाता क्रमांक 146131) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 33/4/3, बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी यापैकी लि.देणार यांच्या मालकीचा पूर्वे कडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.75 आर.चौ.मी.(क्षेत्र 75.00 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nपल्लवी मुकेश चौधरी , (खाता क्रमांक :-151436) यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6042 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
