{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69987,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:40Z",
  "surveys": [
    "14/1/1/23"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा धुळे\nलिहुन देणार : दिपक सुरेश जावरे , सोनु सुरेश जावरे रा.यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 2966 दिनांक 02/06/2023 प्रमाणे रक्कम रुपये 3235000/- कर्ज घेऊन गहाणखत केलेने गट नंबर/ सर्वे नंबर 14/1/1/23 यापैकी उत्तरे कडील भागाचे क्षेत्र 82.50 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक सुरेश जावरे ,सोनु सुरेश जावरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 02/06/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3235000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
