{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69990,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:33:40Z",
  "surveys": [
    "7/2/ब/2/10/25"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nयोगिता भूषण मोरे रा. वलवाडी (खाता क्रमांक 150423) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 7/2/ब/2/10/25, बिगरशेती क्षेत्र 1.6770 आर.चौ.मी यापैकी सामाईकातील अविभाज्य द्क्षीणे कडून रो हाउस नं. 3 चे बिगरशेती क्षेत्र 0.5550 आर.चौ.मी.(क्षेत्र 55.50 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nचीन्धाबाई चंद्रकांत पाटील , (खाता क्रमांक :-151450) यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7152 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ( SRO कडील सुची क्र.2 वरुन)",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
