{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69995,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:40Z",
  "surveys": [
    "3/2/ब/1/अ/1/ब/164"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार संदिप दगडू साळुंखे यांच्या मौजे वलवाडी ता.धुळे जि.धुळे येथिल सर्व्हे नंबर 3/2/ब/1/अ/1/ब पैकी प्लॉट नंबर 164 चे एकुण क्षेत्र 180.00 चौ.मी.यापैकी उत्तरे कडील भागाचे क्षेत्र 104.92 चौ.मी.चा प्लॉटच्या कब्जेदार सदरी गावी पुर्वीचा फेरफार नोंद क्रमांक 68726 ने संदिप दगडू साळुंखे यांचे नांव खरेदीने नाव कब्जेदार सदरी लागलेली असुन इतर हक्कातील जुने मालक\nप्रदिप दगडू साळूंखे यांनी उत्तरे कडील क्षेत्र 1.0492 आर चौ.मी. खरेदी घेतले\nअसा शेरा कायम असुन इतर त्याला कमी केली असे (अर्ज,खरेदीखत नक्कल,सातबारा,फेरफार क्रमांक 68726 वरुन)",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
