{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 69996,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:40Z",
  "surveys": [
    "6/2/37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार शामल दिलीप चौधरी यांनी अर्ज दिला की मौजे वलवाडी येथील सर्व्हे नंबर 6/2 पैकी प्लॉट नंबर 37 क्षेत्र 150.00 चौ.मी.यापैकी उत्तरे कडील भागाचे क्षेत्र 75.00 चौ.मी.च्या भुखंडाचे अधिकार अभिलेख पत्रकात दुरुस्ती होणे कामी 7/12 चे कब्जेदार वरील रुपाली रतन भदाणे व मिना शिवाजी पाटील असे नाव दाखल असल्याने ते नाव कमी करुन अशी खात्यात दुरुस्ती करुन या भुखंडाचे 7/12 उता-यावर दुरुस्ती करुन नोंद केली असे (अर्ज,खरेदीखत,फेरफार क्र 52252 वरुन)",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
