{
  "village_code": "270200040015480000",
  "village_name": "वलवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 70008,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:40Z",
  "surveys": [
    "80/1/80/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावी/358/2026\nआदेश दिनांक : 23/10/2026\nअपर तहसीलदार धुळे शहर यांचे कडील पत्र क्रमांक/जमीन/कावी/358/2026 पत्र/आदेश दिनांक 23/10/2026 लगत म.उपायुक्त धुळे महानगर पालीका धुळे यांचे कडील क्र.जा.क्र./धुमपा/मालमत्ता व्यवस्थापन/98/2026-2027 दिनांक 04/09/2026 अन्वये विषय हद्दवाड गावांच्या मालकीच्या जागेस महानगरपालीकेचे नाव लावणे बाबत मौजे वलवाडी ता.धुळे जि.धुळे येथील ओपनस्पेस/खुली जागेस आयुक्त धुळे महानगरपालिका यांचे नावे होणेस आदेश झाल्याने खालील प्रमाणे दुरुस्ती केली असे.\n1)सर्व्हे नं.80/1/2/ओपनस्पेस वरील प्रमाणे गा.न.नं.7/12 वर दाखल केले\n(अपर तहसीलदार धुळे शहर यांचे कडील पत्र/आदेश वरोन)",
  "talathi": "ठाकरे ममता रमेश"
}
