{
  "village_code": "270200040015490000",
  "village_name": "नकाणे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5201,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:24:58Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nभरत लक्ष्मण गवळी रा. नकाणे (खाता क्रमांक 2577) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 96/2/प्‍लॉट नं/12/B, बिगरशेती क्षेत्र 1.3275 आर.चौ.मी यापैकी सामाईकातील अविभक्त उत्तरे कडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.6638 आर.चौ.मी.(क्षेत्र 66.375 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदिपक बाबुलाल गवळी , (खाता क्रमांक :-3023) यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4500 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 76000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)\n96/2/प्‍लॉट नं/12/B",
  "talathi": "रितेश विजय रणधीर"
}
