{
  "village_code": "270200040015490000",
  "village_name": "नकाणे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5211,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:24:58Z",
  "surveys": [
    "131/1/प्"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा धुळे ,\nलिहुन देणार : ज्योती दिपक भामरे,दिपक विश्‍वासराव भामरे,श्रीराज दिपक भामरे रा. यानी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6386 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 24,00,00,000/- कर्ज घेऊन गहाणखत केलेने गट नंबर/ सर्वे नंबर 131/1/प्‍लॉट नं/23 क्षेत्र 216.00 चौ.मी. गट नंबर/ सर्वे नंबर 131/1/प्‍लॉट नं/24 क्षेत्र 216.00 चौ.मी. गट नंबर/ सर्वे नंबर 131/1/प्‍लॉट नं/25 क्षेत्र 216.00 चौ.मी.गट नंबर/ सर्वे नंबर 131/1/प्‍लॉट नं/26 क्षेत्र 207.00 चौ.मी. गट नंबर/ सर्वे नंबर 131/1/प्‍लॉट नं/27 क्षेत्र 315.25 चौ.मी. गट नंबर/ सर्वे नंबर 131/1/प्‍लॉट नं/28 क्षेत्र 321.75 चौ.मी. गट नंबर/ सर्वे नंबर 131/1/प्‍लॉट नं/29 क्षेत्र 328.25 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक विश्‍वासराव भामरे (एच यु एफ ), यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 240000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)\n131/1/प्‍लॉट नं/23,131/1/प्‍लॉट नं/24,131/1/प्‍लॉट नं/25,131/1/प्‍लॉट नं/26,131/1/प्‍लॉट नं/27,131/1/प्‍लॉट नं/28,131/1/प्‍लॉट नं/29",
  "talathi": "रितेश विजय रणधीर"
}
