{
  "village_code": "270200040015500000",
  "village_name": "वार",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7576,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:03:08Z",
  "surveys": [
    "149/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअधिकारी :जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक :क्र/भूस/सामान्य/एसआर/30/2018/कावि/774/2026\nआदेश दिनांक : 19/08/2026\nमा उपजिल्हाधिकारी भूसंपादन सामान्य शाखा यांचेकडील आदेश दिलेवरून श्री साहेबराव विठ्ठल पाटील यांचे नावे असलेले गट क्र.149/2 मधील 0 हे 40 आर क्षेत्रामधून संपादित क्षेत्र 0 हे 15 आर क्षेत्र कमी करून अक्कलपाडा निन्म पांझरा प्रकल्प यांच्या नावे लावण्यात आले व उर्वरित 0 हे 25 आर क्षेत्र साहेबराव विठ्ठल पाटील यांचे नावे कायम ठेवण्यात आले.\n(मा.उपजिल्हाधिकारी भूसंपादन सामान्य शाखा यांचेकडील आदेश:क्र/भूस/सामान्य/एसआर/30/2018/कावि/774/2026 दि.19/08/2026 वरोन)",
  "talathi": "पांडुरंग आनंदा ढाले"
}
