{
  "village_code": "270200040015500000",
  "village_name": "वार",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7594,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:34:46Z",
  "surveys": [
    "440"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : कॅनरा बँक शाखा मोराने\nलिहून घेणार : अण्‍णासाहेब चैत्राम देवरे यांनी सर्व्हे क्रमांक 440 वर कँनरा बँक मोराणे यांचा घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेच्या पत्रावरोन)",
  "talathi": "पांडुरंग आनंदा ढाले"
}
