{
  "village_code": "270200040015540000",
  "village_name": "कुंडाणे (वार)",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7271,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:56:29Z",
  "surveys": [
    "126/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026बक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nपुष्पा रामचंद्र चित्ते (खाता क्रमांक 11171) यांचे मौजे कुंडाणे (वार) येथील गट क्र. 126/1 चे ला.ला.क्षेत्र 0 हे. 64 पो.ख.0हे. 04 आर एकूण क्षेत्र 0 हे 68 आर आकार 2रु.95 पै. एक पक्की विहीर यापैकी तुम्हास कायम खरेदी दिली ती दक्षिणेकडील भागाचे हंगामी बागायत शेतजमिनीचे क्षेत्र ला.ला.0 हे 32आर.पो.ख.0 हे 02 आर एकूण क्षेत्र 0 हे 34 आर आकार 1.48 रु.पै. सदर गटात एक पक्की विहीर असून त्या विहिरीवरील व विहिरीतील पाणी घेण्याचा व भरण्याचा 50 % हक्कासह तसेच सदर गटात येणे जाणे करिता वापर व रस्ता जुन्या वहिवाट प्रमाणे आहे व राहील हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nदिनेश रामचंद्र चित्ते (खाता क्रमांक 11203) यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5005 दिनांक 09/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सूची 2 वरोन )",
  "talathi": "योगिता प्रमोद गवई"
}
