{
  "village_code": "270200040015540000",
  "village_name": "कुंडाणे (वार)",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7275,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:56:29Z",
  "surveys": [
    "142/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nपवन लालचंद जेठाणी यांनी अर्ज दिला कि कॅनरा बँक शाखा मोराने व कुंडाणे वि.का सेवा सह सोसा लि.यांचा बोजा त्यांनी सदर गट खरेदी केल्यापुर्वीच मूळ मालकांनी परतफेड केला असून 7/12 संगणीकृत करताना मात्र सदरचे बोजे हे तसेच 7/12 उताऱ्यावर आले असून ते कमी करण्यात यावे या त्यांच्या विनंती अर्जावरून सदर बोजे कमी केले असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,सातबारा उतारे व फेरफार नोंदी वरोन )",
  "talathi": "योगिता प्रमोद गवई"
}
