{
  "village_code": "270200040015540000",
  "village_name": "कुंडाणे (वार)",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7282,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:56:29Z",
  "surveys": [
    "198/1/क/3/अ",
    "198/1/क/3/ब",
    "198/1/क/3/ब/2/अ",
    "198/1/क/3/ब/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कु.का/पो.ख.आदेश/कावि/653/2026\nआदेश दिनांक : 09/07/2026\nमा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/कु.का/पो.ख.आदेश/कावि/653/2026 दिनांक 09/07/2026 लगत उपअधीक्षक भुमी अभिलेख धुळे यांचेकडील क्रमांक/भुमापन/कजाप/दु.र.नं/62/2026 दिनांक 01/06/2026 अन्‍वये मौजे कुंडाणे वार ता.जि.धुळे येथील मनोज पंडीत रघुवंशी यांचा गट नं 198/1/क/3/ब/2/ब चे ला.ला क्षेत्र 0 हे 00 आर पो ख 0.63 आर आकार र रु 0.00 पैसे, आशाबाई बापुजी पाटील यांचा गट नं 198/1/क/3/अ चे क्षेत्र 0 हे 37 आर पो ख 0 हे 84 आर आकार रु 0.55 पैसे,बापुजी नानजी पाटील यांचा गट नं 198/1/क/3/ब/2/अ चे क्षेत्र 0 हे 00 आर पो ख 0 हे 45 आर आकार रु 0.00 पैसे, बापुजी नानजी पाटील व आशाबाई बापुजी पाटील यांचा गट नं 198/1/क/3/ब चे क्षेत्र 0 हे 37 आर पो ख 0 हे 85 आर आकार रु 0.55 पैसे सदर मिळकतीमधील पोटखराब क्षेत्र लागवडी लायक मध्‍ये समाविष्‍ठ करणेबाबत मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश व उपअधिक्षक भुमी अभिलेख यांचेकडील क.जा.प प्राप्‍त बाजुस दाखल गट नं मधील पोटखराब क्षेत्र खालील प्रमाणे लागवडीलायक मध्‍ये दाखल केले असे.\nमनोज पंडीत रघुवंशी यांचा गट नं 198/1/क/3/ब/2/ब चे ला.ला क्षेत्र 0 हे 63 आर पो ख 0.00 आर आकार र रु 0.63 पैसे,\nआशाबाई बापुजी पाटील यांचा गट नं 198/1/क/3/अ चे क्षेत्र 1 हे 17 आर पो ख 0 हे 04 आर आकार रु 1.74 पैसे,\nबापुजी नानजी पाटील यांचा गट नं 198/1/क/3/ब/2/अ चे क्षेत्र 0 हे 45 आर पो ख 0 हे 00 आर आकार रु 0.45 पैसे,\nबापुजी नानजी पाटील व आशाबाई बापुजी पाटील यांचा गट नं 198/1/क/3/ब चे क्षेत्र 1 हे 17 आर पो ख 0 हे 05 आर आकार रु 1.74 पैसे\nयेणे प्रमाणे आदेशानुसार पोटखराब क्षेत्र लागवडीलायक मध्‍ये दाखल केलेची नोंद केली असे.\n(मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/कु.का/पो.ख.आदेश/कावि/653/2026 दिनांक 09/07/2026 लगत उपअधीक्षक भुमी अभिलेख धुळे यांचेकडील क्रमांक/भुमापन/कजाप/दु.र.नं/62/2026 दिनांक 01/06/2026 वरुन)",
  "talathi": "योगिता प्रमोद गवई"
}
