{
  "village_code": "270200040015550000",
  "village_name": "मोराणे प्र.ल.",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7377,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:42:34Z",
  "surveys": [
    "11/1/क/2/पैकी"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा धुळे\nगहाणखत लिहुन देणार : कुसबा रेवा गावीत रा. मोराणे प्र.ल. यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5176-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2410000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/1/क/2/पैकी प्लॉट न/90 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुसबा रेवा गावीत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2410000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n11/1/क/2/पैकी प्लॉट न/90",
  "talathi": "विजय पुंड्लिक बेहेरे"
}
