{
  "village_code": "270200040015560000",
  "village_name": "महिंदळे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 29979,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:29:34Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nनितिन आत्माराम देवरे (खाता क्रमांक 146920) यांचे सर्व्हे क्रमांक 88/2/अ/1/पैकी प्लॉट नं/1, यांचे सामाईक बिगरशेती क्षेत्र 5.7488 आर.चौ.मी पैकी लिहुन देणार यांचे (नितिन आत्माराम देवरे यांचा संपुर्ण प्लॉटच्या क्षेत्रापैकी अर्थात 821.25 चौ.मी.पैकी ) सामाईक अविभाज्य 30 % हिस्साचे बिगरशेती क्षेत्र 246.375 चौ.मी. हे त्यांनी\nसंमती देणार\nजितेंद्र अर्जुनराव खोंडे ,प्रविण चेलाराम तनेजा (एच.यु.एफ) च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. राहुल बाळकृष्ण सोनवणे\nलिहुन घेणार :\nउमाकांत अण्णासाहेब थोरात ,कमल अण्णा थोरात (खाता क्रमांक :-146921) सर्व्हे क्रमांक 88/2/अ/1/पैकी प्लॉट नं/1 बिगरशेती क्षेत्र 246.375 चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6483/2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 720000 घेऊन खरेदी दिल्याने खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,सूची क्र.2 वरून नोंद)\n88/2/अ/1/पैकी प्लॉट नं/1",
  "talathi": "वेडू वंजी माळी"
}
