{
  "village_code": "270200040015560000",
  "village_name": "महिंदळे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 29980,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:29:34Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार :-\nसुभाष रामदास वाणी (जुने सभासद) व संमतीदार दक्षता सह.पोलीस गृहनिर्माण संस्था धुळे चेअरमन सुभाष जगन्नाथ सोनार सर्व्हे क्रमांक 90/2 पै प्लॉट नं 60 चे एकूण क्षेत्र 180 चौ.मी पैकी लिहून देणार यांचा अविभक्त दक्षिणेकडील भागाचा बिनशेती हिस्सा 90.00 चौ.मी यात सुमारे 36 वर्षे जुने लोडबेरिंगचे बांधीव घराचे क्षेत्र 52.18 चौ.मी. व उर्वरित बखळ जागेसह हे त्यांनी\nलिहून घेणार:-\nसुनिल नानाभाऊ मोरे (नवीन सभासद) यांना सर्व्हे क्रमांक 90/2 पै प्लॉट नं 60 चे एकूण क्षेत्र 180 चौ.मी पैकी अविभक्त दक्षिणेकडील भागाचा बिनशेती हिस्सा 90.00 चौ.मी दुय्यम निंबधक धुळे 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4710/2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14,50,000 घेऊन खरेदी दिलेने व 7/12 च्या कब्जेदार सदरी सोसायटीचे नाव असल्याने इतर अधिकारात लिहुन घेणार यांचे नाव दाखल केले. (अर्ज,वर्दी,व सूची क्रमांक 2 वरून नोंद)\n90/2/पैकी/प्लॉट नं/60",
  "talathi": "वेडू वंजी माळी"
}
